हर्निया फक्त पुरुषांनाच होतो? खरं की गैरसमज!
हर्निया फक्त पुरुषांनाच होतो असा समज चुकीचा आहे! महिलांनाही हर्नियाचा त्रास होऊ शकतो. योग्य निदान व उपचारासाठी Kaizen Gastro Care, Pune येथे अनुभवी तज्ञांकडून मार्गदर्शन घ्या. लक्षणे ओळखा, वेळेत उपचार करा!