सतत ॲसिडिटी होते? जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे!
सतत ॲसिडिटी, छातीत जळजळ, ढेकर येणे किंवा पोटात जडपणा जाणवत असेल तर योग्य आहाराने ही समस्या कमी होऊ शकते. Kaizen Gastro Care चे अनुभवी GI व कोलोरेक्टल सर्जन Dr. Samrat Jankar यांच्या मते, पचायला हलका आणि कमी तेलकट आहार घेणे महत्वाचे आहे.
✔ काय खावे?
— उकडलेले/शिजवलेले हलके अन्न
— भात, डाळ, भाजी
— साबुदाणा, ओट्स
— दही, ताक, केळी
— भरपूर पाणी
✘ काय टाळावे?
— खूप तेलकट व तळलेले पदार्थ
— मसालेदार अन्न
— कॅफीन, चॉकलेट
— कोल्डड्रिंक्स, मद्य
ॲसिडिटी कायम राहत असेल किंवा वारंवार त्रास होत असेल तर Kaizen Gastro Care येथे तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. योग्य उपचार व आहार सुधारणा तुम्हाला दीर्घकाळ आराम मिळवून देऊ शकतात.