प्रत्येक हर्नियाच्या शस्त्रक्रियेत जाळी (मेश) आवश्यक नसते — जाणून घ्या Doctor चे मार्गदर्शन
प्रत्येक हर्नियाच्या शस्त्रक्रियेत जाळी (मेश) आवश्यक नसते — जाणून घ्या Doctor चे मार्गदर्शन
सर्व हर्नियाच्या शस्त्रक्रियेत mesh (जाळी) वापरणे गरजेचे नसते. प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार उपचार ठरवला जातो. Kaizen Gastro Care येथील अनुभवी Doctor योग्य तपासणी करून सर्वोत्तम उपचार योजना ठरवतात, ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर जलद आणि सुरक्षित बरे होणे शक्य होते. https://youtube.com/shorts/QK0...._0m19n7A?feature=sha