पित्ताशयात खडे झाल्यानंतर फक्त खडे काढता येतात का? | Gallbladder Stone (Cholelithiasis) | Dr. Jyotsna Kulkarni
पित्ताशयात खडे झाल्यानंतर फक्त खडे काढता येतात का? | Gallbladder Stone (Cholelithiasis) | Dr. Jyotsna Kulkarni

या व्हिडिओमध्ये डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी (Gastroenterologist, Kaizen Gastro Care, Wakad, Pune) यांनी पित्ताशयातील खडे (Gallbladder Stones) म्हणजेच Cholelithiasis विषयी माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की फक्त खडे काढणे शक्य नसून Laparoscopic Cholecystectomy हा सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.